मोठी आई ….

मोठी आई तू अखिल जगाची अनिरुद्ध जननी
मंत्रमालिनी रूपे प्रगटूनी पावन करी अवनी
तुझिया चरणी तुझिया ठायी दे आश्रय ग आई…

Panel 1

आदिमाता महिषासूरमर्दिनी चण्डिका

माते तुझ्या चरणांशी वसो सर्व विश्व माझे

Panel 2

अशुभनाशिनी, असुरोंको भयकारी

अशुभनाशिनी……रक्ष चण्डिके, जय जगदंब जय दुर्गे
असुरोंको भयकारी ……रक्ष चण्डिके, जय जगदंब जय दुर्गे
सर्वविघ्ननाशिनी ……रक्ष चण्डिके, जय जगदंब जय दुर्गे
असुररक्तप्राशिनी ……रक्ष चण्डिके, जय जगदंब जय दुर्गे

Panel 3

मकरसंक्रांत

#मकरसंक्रांत याच दिवशी #महिषासुरमर्दिनी ने पहिल्यांदाच वसुंधरेवरील कतराज आश्रमात पाऊल ठेवले होते.

Panel 4

रावणवध: निश्चित:

रावण मरणार जाण तू निश्चित